Raqesh Bapat Making ECO FRIENDLY Ganapati At Home | घरच्या घरी तयार करा बाप्पा, राकेशच्या खास Tips
2022-08-22 4
अभिनेता राकेश बापट गेली अनेक वर्ष स्वतः बाप्पाची मूर्ती बनवतोय. बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी राकेशने काही टिप्स शेअर केल्या, त्याचसोबत लहानपणीच्या काही आठवणी सुद्धा शेअर केल्या. पहा ही खास मुलाखत.